अंध व्यक्तींना वेगवेगळ्या किमतीच्या नोटा आणि नाणी कशी ओळखता येतात?
भारत: महात्मा गांधी सीरीझ (१९९६ - ): २०, ५०, १००, ५०० आणि १००० च्या नोटांवर डाव्या बाजूला बोटाने स्पर्श करण्याचे चिन्हं आहेत. ५०: चौकोन १००: त्रिकोण ५००: गोल आकार १०००: तिरका चौकोन महात्मा गांधी न्यू सीरीझ (२०१६ -) नवीन नोटांवर डाव्या बाजूला तिरके चिन्हं आहेत. वेगवेगळे देश वेगवेगळे चिन्हे वापरतात. उदाहरणार्थ: कॅनडा - ब्रेल सारखे चिन्हं अर्जेंटिना पेसो : चौकोन ($१०० - १ चौकोन, $५० - २, $२० - ३, $१० - ४, $५ - ५, $२ - ६) युरो: वेगळे आकार आणि चिन्हं चीनी रेनमिनबी: चीनी ब्रेल लिंक: Mahatma Gandhi Series - Wikipedia Mahatma Gandhi New Series - Wikipedia Canadian currency tactile feature - Wikipedia For the visually impaired Argentine peso - Wikipedia