अंध व्यक्तींना वेगवेगळ्या किमतीच्या नोटा आणि नाणी कशी ओळखता येतात?

भारत:

महात्मा गांधी सीरीझ (१९९६ - ):

२०, ५०, १००, ५०० आणि १००० च्या नोटांवर डाव्या बाजूला बोटाने स्पर्श करण्याचे चिन्हं आहेत.

५०: चौकोन

१००: त्रिकोण

५००: गोल आकार

१०००: तिरका चौकोन

महात्मा गांधी न्यू सीरीझ (२०१६ -)

नवीन नोटांवर डाव्या बाजूला तिरके चिन्हं आहेत.

वेगवेगळे देश वेगवेगळे चिन्हे वापरतात.

उदाहरणार्थ:

कॅनडा - ब्रेल सारखे चिन्हं

अर्जेंटिना पेसो : चौकोन

($१०० - १ चौकोन, $५० - २, $२० - ३, $१० - ४, $५ - ५, $२ - ६)

युरो: वेगळे आकार आणि चिन्हं

चीनी रेनमिनबी: चीनी ब्रेल

लिंक:

Mahatma Gandhi Series - Wikipedia

Mahatma Gandhi New Series - Wikipedia

Canadian currency tactile feature - Wikipedia

For the visually impaired

Argentine peso - Wikipedia

Comments